Saturday, August 16, 2008

and they say old is gold :P

I was introducing one of my old friend to another - the introduction went like this -
(in marathi)

hey , याला भेट... माझा सर्वात जुना मित्र... साला इतका जुना आहे की काही किंमतच येत नाही विकताना... म्हणून अजून ठेवलय त्याला... तुला पाहिजे का ? फार काही return नाही मिळाला तरी चालेल... नंतर फुकट द्याव लागेल नाहीतर त्यापेक्षा आत्ता थोडे तरी मिळतील...


lol
btw... त्यानी पण काही घेतल नाहीये त्याला... call me if you want...