Saturday, February 6, 2010

किम्मत

माणसाच्या प्राणाला किम्मत आहे. कुत्र्याच्या पिल्लाला किम्मत नाही. वाह माणसा, सर्वात मोठा मेंदू मिळाला म्हणे..
एवढ्या इमारती केल्या.. रस्ते केले. गाड़ी चालवायला शिकला. त्या बिचार्या कुत्र्याच्या पिल्लाला काय कळणार रे..
फुल्ल अल्टो चालवत आला न त्या बिचार्या कुत्र्याला धड़क मारली. मेल ते बिचारा पिल्लू.
आता त्या कुत्र्याच्या जागी माणूस असता तर लगेच पोलीस केस. ५ वर्ष जेल मधे. 
पण हे माणूस नाहीये ना. त्याची चूक. मग काय? आज तिथेच कडेला पडून राहील. लोक जाता येता disgusting look देतील. उद्या कचरा उचलणारा त्याला उचलून नेईल.

प्रॉब्लम असा आहे की लोकं दिवसेंदिवस वाईट होत चालली आहेत, अन कोणाला ते कळत पण नाहीये. लोकांना वाटते आपण  प्रगती करतोय. शाळेत शिकवायचे ना तुम्हाला 'इतर प्राणीमात्रांवर  प्रेम करा'. तेव्हा प्रश्न पडायचा  प्राणी'मात्र' म्हणजे काय? आता पडतो 'इतर प्राणी' म्हणजे काय... 

'माणुसकी' आता फ़क्त माणसांनाच applicable राहिली आहे हे कळण्याइतपत डोक आहे का तुम्हाला?

--
त्या कुत्र्याच्या पिल्लाची आई 


[म्हणे भारतात फ़क्त १२०० वाघ राहिले आहेत. (प्राणी वाघ; वाघ आडनावाचे  लोक नाहीत) फ़क्त १२००? अरे आवरा लोकहो.. ]

9 Comments:

Jitesh Shah said...

:-) :-) khoop mast! :-)

siddhya said...

hehee do u eat non-veg? how is that different from crushing a puppy under your car? and even if u eat veg, you are still killing a living thing.

we don't have a choice in being animal. being human (read humane), is still optional. unfortunately.

Praj ~ said...

There is a difference. but lets not go into traditional veg-nonveg fight :)

Praj ~ said...

Btw i'm not saying i'm saint or something :P I'm as guilty as you people are..

siddhya said...

i have never been in a traditional veg-nonveg fight. so, whts the difference? :P

Praj ~ said...

Really? I thought you knew creature named 'Jitesh Shah' :D

Lets meet in marvell one-day. or you can ask Salil kanitkar... He really likes this debate :)

Check this out: http://sites.google.com/site/jitesh1337/non-veg

Unknown said...

I loved d poem...nice!

Praj ~ said...

ok I'm not sure if itsa poem. :)
is it? :P

Vedang said...

no it's not a poem.
but very well written none-the-less :)